Khel Mandala
[00:20.53] तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई
[00:26.02] साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
[00:36.02] हे तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायी
[00:41.76] हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
[00:47.01] ववाळुनी उधळतो जीव मायबापा
[00:52.79] वनवा ह्यो उरी पेटला,
[00:57.52] खेळ मांडला
[01:02.51] खेळ मांडला
[01:08.02] खेळ मांडला देवा
[01:13.52] खेळ मांडला
[01:19.52] सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा
[01:24.76] तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
[01:30.27] दावी देवा पैलपार पाठीशी तू रहा उभा
[01:35.27] ह्यो तुझ्याच उंबर्यात,
[01:38.26] खेळ मांडला..
[02:32.80] उसवलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई
[02:44.78] भेगाळल्या भुईपरी जीणं अंगार जीवाला जाळी
[02:55.77] बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे
[03:01.02] इनविती पंचप्रान जिव्हारात ताल दे
[03:06.26] करपलं रान देवा जळलं शिवार
[03:11.28] तरी न्हाई धीर सांडला
[03:18.76] खेळ मांडला..
