Lrc Player

Baba

Priyanka Chopra
[04:00.27]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:11.88] बाबा मला, कळलीच नाही, तुझ्या मनी वेदना..

[00:24.45] कशी मी राहू, बोल कोठे जाऊ मला काही समजेना..

[00:36.78] साद हि घालते लाडकी तुला..

[00:42.79] जगण्या तू दिला माझ्या जीवा अर्थ खरा..

[00:52.10] बाबा, थांब ना रे तू

[00:58.40] बाबा, जाऊ नको दूर

[01:04.68] बाबा, थांब ना रे तू

[01:10.46] बाबा..

[01:38.65] दैव होता तू, देव होता तू,

[01:44.43] खेळण्यातला माझा खेळ होता तू..

[01:50.72] शहाणी होते मी, वेडा होता तू,

[01:56.76] माझ्या साठी कारे सारा खर्च केला तू..

[02:03.04] आज तू फेडुदे पांग हे मला,

[02:08.82] जगण्या रे मला अजूनही तूच हवा..

[02:17.91] बाबा, थांब ना रे तू

[02:24.45] बाबा, जाऊ नको दूर

[02:30.74] बाबा, थांब ना रे तू

[02:37.53] बाबा..

[02:52.63] पाय हे भाजले, अश्रूंच्या उन्हा

[03:04.20] हाक दे हाथ दे श्वास दे पुन्हा

[03:16.28] बाबा बोलना बोलना बोलना

[03:32.37] बाबा, थांब ना रे तू

[03:38.40] बाबा, जाऊ नको दूर

[03:44.69] बाबा, थांब ना रे तू

[03:51.22] बाबा..