Lrc Player

Tu majha saajana

Unknown artist
[03:18.14]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:45.90] पाखरू हे उडतय पिरमाच्या रानमंदी

[00:46.38] तुफान हे सुटलय मनाच्या या नभामंदी

[00:47.40] रूपं तुझ भासलं ग नदीच्या या पाण्यामंदी

[00:47.65] सूर तुझ गावल ग कोकिळच्या गाण्यामंदी

[00:48.41] टपुर्र् टपुर्रर

[00:48.90] टपुर्र् टपुर्र्, डोळं तुझं गालावरची खळी

[00:49.15] वाट तुझी पाहता मला सपान तुझ पडी

[00:49.66] त्या सपनाच्य परिमंदी दिसती मला तुझी छवी

[00:50.92] मी तुझा साजना ग, तू माझी साजनी

[00:51.41] मी चांद पुनवचा, तू माझी चांदणी

[00:51.66] मी तुझा साजना ग, तू माझी साजनी

[00:52.16] मी चांद पुनवचा, तू माझी चांदणी

[00:52.93] रूप तुझं गोजीर, माझ्या मनामंदी रुजलं

[00:54.17] बघुनिया साज तुझा, मन चिंब ओल भिजलं

[00:54.17] रूप तुझं गोजीर, माझ्या मनामंदी रुजलं

[00:55.43] बघुनिया साज तुझा, मन चिंब ओल भिजलं

[00:55.92] गंध तुझ्या वेणीचा ग, जणू मोगरणी फुलला

[00:55.92] बीज तुझ्या पिरमाच, माझ्या अंतरंगी रुजलं

[00:57.44] सात जन्माची साथ, हातामंदी घेऊनी हात

[00:57.44] तुझ्या माझ्या पिरमाची र, होऊ दे नवी पहाट

[00:57.95] ओढ तुझ्या पिरमाची र, येगळीच माया

[00:58.19] मी तुझी रखुमाई, तु माझा विठुराया

[00:58.19] मी तुझी रखुमाई, तु माझा विठुराया

[00:59.45] हा ... हा ... आ ...

[01:00.70] मी तुझा साजना ग

[01:01.20] मी तुझी साजणी

[01:01.20] मी चांद पुनवाचा

[01:01.71] मी तुझी चांदणी

[01:02.73] मी तुझा साजना ग, तू माझी साजनी

[01:03.96] मी चांद पुनवाचा, तू माझी चांदणी.