Hee Anokhi Gaath Vijay Prakash, Hitesh Modak
[00:30.83] ही अनोखी गाठ कोणी बांधली
[00:39.11] एक झाले ऊन आणि सावली
[00:46.39] जाणिवांचा पूल कोणी सांधला
[00:53.66] ऐलतीरी पैल हाती लागला
[01:01.69] रंगली मेंदी नव्याने रंगली
[01:08.96] एक झाले ऊन आणि सावली
[01:46.47] नाते जरी आहे नवे
[01:49.98] का ओळखीचे वाटले
[01:53.24] हे श्वास दोघांचे कधी
[01:57.26] स्पर्षाविना ही गुंतले
[02:01.53] हि वाट कुठली जागली
[02:04.53] दोघातूनी जी चालली...
[02:16.43] ही अनोखी गाठ कोणी बांधली
[02:24.20] एक झाले ऊन आणि सावली.....
[03:01.07] माझे बहर सारे तुझे
[03:05.09] माझे प्रहर सारे तुझे
[03:08.85] साऱ्या क्षणांवर नाव गेले
[03:12.86] कोरले माझे तुझे
[03:16.12] हे बंध जुळले त्या क्षणी
[03:19.88] जणू लाभली संजीवनी
[03:31.41] हि अनोखी गाठ कोणी बांधली
[03:38.93] एक झाले ऊन आणि सावली
[03:46.23] जाणिवांचा पूल कोणी सांधला
[03:54.00] ऐलतीरी पैल हाती लागला
[04:01.27] रंगली मेंदी नव्याने रंगली
[04:08.80] एक झाले ऊन आणि सावली
