Lrc Player

Shabdavachun Kalale Sare

Mahesh Kale
[05:58.43]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:17.56] शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले

[01:30.28] शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले

[01:42.81] शब्दांच्या पलिकडले ते शब्दांच्या पलिकडले

[01:56.12] प्रथम तुला पाहियले आणिक

[02:02.39] प्रथम तुला पाहियले आणिक

[02:07.66] घडू नये ते घडले

[02:14.43] घडू नये ते घडले

[02:19.44] ते शब्दांच्या पलिकडले

[02:27.72] अर्थ नवा गीतास मिळाला

[02:33.74] अर्थ नवा गीतास मिळाला

[02:39.77] छंद नवा अन् ताल निराळा

[02:46.29] छंद नवा अन् ताल निराळा

[02:53.31] त्या दिवशी का

[02:57.07] त्या दिवशी का

[03:00.33] प्रथमच माझे सूर सांग अवघडले

[03:08.36] सूर सांग अवघडले

[03:13.87] ते शब्दांच्या पलिकडले

[03:57.64] आठवते पुनवेच्या रात्री

[04:03.66] आठवते पुनवेच्या रात्री........

[04:19.71] आठवते पुनवेच्या रात्री

[04:25.98] आठवते पुनवेच्या रात्री

[04:32.50] लक्ष दीप विरघळले गात्री

[04:38.53] लक्ष दीप विरघळले गात्री

[04:45.05] मिठीत तुझिया

[04:51.07] मिठीत तुझिया

[04:54.32] मिठीत तुझिया

[04:57.84] या विश्वाचे रहस्य मज उलगडले

[05:07.11] रहस्य मज उलगडले

[05:11.88] ते शब्दांच्या पलिकडले

[05:20.40] शब्दावाचुन कळले सारे

[05:26.43] शब्दावाचुन कळले सारे

[05:32.95] शब्दांच्या पलिकडले