|| श्री बुद्धाच्या चरणां वरती ||
[00:03.73] श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी
[00:46.23] दिक्षा आम्हां दिली भिमाने मंगल दिन तो जनी
[01:15.73] श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी
[01:21.48] दिक्षा आम्हां दिली भिमाने मंगल दिन तो जनी
[02:03.98] मूळ जाणन्या विषमतेचे मार्ग असावे तला
[02:14.99] मानवतेचा अन समतेचा धर्म नवा घेतला
[02:48.73] श्री बुद्धाच्या महामंत्राचा निनादला तो ध्वनी
[03:03.73] दिक्षा आम्हां दिली भिमाने मंगल दिन तो जनी
[03:24.48] थोर भाग्य हे दलितजनांचे भिमरत्न लाभले
[03:24.73] व्यथा तयांची दूर जाहली कार्य महान साधले
[03:24.98] सोनं लुटूनी मांगल्याचे लोक हर्षले मनी
[03:25.48] दिक्षा आम्हां दिली भिमाने मंगल दिन तो जनी
[03:25.98] किती त झाले या अवनी वर संतमुनी ज्ञानी
[03:26.23] करू न शकले आजवरी ते केले भिमाने जनी
[03:26.73] उद्धरली नऊ कोटी जनता रूढी मोडुनी जुनी
[03:27.23] दिक्षा आम्हां दिली भिमाने मंगल दिन तो जनी
