Zalya Tinhi Saanjha
[00:37.76] झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा
[00:43.08] वाट पहाते मी गं येणार साजन माझा
[00:48.42] झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा
[00:53.49] वाट पहाते मी गं येणार साजन माझा
[01:20.62] प्रीतीच्या दरबारीच येणार सरदार
[01:25.96] मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार
[01:33.95] प्रीतीच्या दरबारीच येणार सरदार
[01:39.22] मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार
[01:47.45] दिलाच्या देव्हाऱ्यात बांधीन मी पूजा
[01:52.76] वाट पहाते मी गं येणार साजन माझा
[02:14.15] भेटीत रायाच्या सांगेन मी सार
[02:19.45] सोसवेना बाई मला यौवनाचा भार
[02:27.72] भेटीत रायाच्या सांगेन मी सार
[02:32.76] सोसवेना बाई मला यौवनाचा भार
[02:41.01] तान्हेला हरणीला हळुच पाणी पाजा
[02:46.31] वाट पहाते मी गं येणार साजन माझा
[03:13.33] त्यांच्याच ओठांचा ओठी रंग लाल
[03:18.93] आठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल
[03:26.63] त्यांच्याच ओठांचा ओठी रंग लाल
[03:31.95] आठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल
[03:39.92] धुंद व्हावी राणी रंगून जावा राजा
[03:45.24] वाट पहाते मी गं येणार साजन माझा
[04:06.50] वाटतं सख्याचं वाजलं पाऊल
[04:12.06] खट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल
[04:20.03] वाटतं सख्याचं वाजलं पाऊल
[04:25.34] खट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल
[04:33.37] घालू कशी मी साद होईल गाजावाजा
[04:38.66] वाट पहाते मी गं येणार साजन माझा
[05:05.56] इचारच पडला बिचाऱ्या मनाला
[05:10.88] वेळ का गं व्हावा बाई सख्या साजनाला
[05:18.88] इचारच पडला बिचाऱ्या मनाला
[05:24.20] वेळ का गं व्हावा बाई सख्या साजनाला
[05:32.14] बिलगून बसावी शंभूला सारजा
[05:37.48] वाट पहाते मी गं येणार साजन माझा
[05:42.80] झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा
[05:48.11] वाट पहाते मी गं येणार साजन माझा
[05:53.42] झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा
[05:58.76] वाट पहाते मी गं येणार साजन माझा
