Lrc Player

Jiv-Rangala-Hariharan-Shreya-Ghoshal

Unknown artist
[04:51.06]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:39.55] जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू

[00:49.81] जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू

[01:00.81] पैलतीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तू

[01:12.55] सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं, पुनवंचा चांद तू

[01:23.81] जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू

[01:36.80] जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू

[02:22.81] चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल

[02:28.80] सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू

[02:38.31] खुळं आभाळ ढगाळ, त्याला रुढींचा इटाळ

[02:47.06] माझ्या लाख सजणा ही कांकणाची तोड माळ तू

[02:56.81] खुळं काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण

[03:05.06] तुझ्या पायावर माखेल माझ्या जन्माचं गोंदण

[03:13.55] जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू

[03:26.05] जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू

[03:36.31] पैलतीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तू

[03:48.05] सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं, पुनवंचा चांद तू

[03:59.55] जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू

[04:10.80] जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू

[04:21.81] श्वास तू…