Adhir Mana
[00:23.99] अधीर मन झाले मधूर घन आले
[00:30.38] धूक्यातूनी नभातले सख्या प्रिया
[00:39.41] सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले
[00:44.51] अधीर मन झाले
[00:48.22] धूक्यातूनी नभातले सख्या प्रिया
[00:56.74] सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले
[01:02.07] मधूर घन आले
[01:45.90] मी अश्या रंगाची मोती या अंगाची
[01:51.58] केवड्या गंधाची बहरले ना
[01:57.71] उमगले रानाला देठाला पानाला
[02:03.28] माझ्या सरदाराला समजले ना
[02:10.24] आला रे काळजा घाला रे
[02:15.53] झेलला भाला रे गगनभरी झाली रे
[02:21.11] अधीर मन झाले
[02:24.29] मधूर घन आले
[03:04.75] सोसला वारा मी झेलल्या धारा मी
[03:10.59] प्यायला पारा मी बहकले ना
[03:16.46] गावच्या पोरांनी रानच्या मोरांनी
[03:22.31] शिवारी सार्यांनी पाहिले ना
[03:29.22] उठली रे हूल ही उठली रे
[03:34.26] चालरीत सुटली रे मी लाजरी झाले रे
[03:40.10] अधीर मन …
[03:42.76] मधूर घन …
[03:46.48] धूक्यातूनी नभातले सख्या प्रिया
[03:55.24] सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले
