Lrc Player

Uday

Vikas
[02:51.07]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[01:18.99] शिवारात राबणारा बोल बळीराजा ,

[01:20.62] संस्थेचा मालक सभासद राजा.

[01:21.15] सांगतोय झटणारा दूधउत्पादक माझा...

[01:22.21] आई मसाई चा आशीर्वाद आणि तरुणांची हाक ,

[01:22.75] उदय आहे आमच्या मना मनात...

[01:23.54] बापू सांगतीने

[01:24.07] आबांच्या रूपाने

[01:24.61] सोबतीला गाव आहे अक्का ,

[01:25.13] परिवर्तन होणार निर्धार केला पक्का...