Lrc Player

Jaganyache Deva Labho

Swapnil Bandodkar
[02:23.99]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:05.40] जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ

[00:11.76] दुर्गुणाचा वळ पहावेना

[00:26.37] सदगुणांची देवा वाढो ऐसी कळ

[00:32.73] मरणाची झळ साहावेना

[00:57.98] तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ

[01:00.91] उन्मादाचा मळ झाकवेना..

[01:03.54] विठ्ठलाची आस वाढावी सरळ

[01:06.47] विषाचे करळ टाकावेना..

[01:10.19] जगण्याचे देवा .....

[01:22.15] ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान

[01:24.81] चरणात ध्यान राहुदेगा..

[01:27.98] अमृताची वेल अमृताचा देह

[01:30.91] भक्तीचा मृदुंग वाजुदेगा..

[01:34.37] विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग

[01:37.26] मन झाले दंग माऊलीचे..

[01:40.19] घडो तुझी प्रीत वाढो तूझा संग

[01:43.39] जीवनाचा रंग पाहुदेगा..

[01:46.86] विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल