Lrc Player

Kitida Navyane Tula Aathvave

Mandar Aapte & Aarya Ambekar
[03:45.84]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:41.22] कितीदा नव्याने तुला आठवावे

[00:46.27] डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे…

[00:54.23] कितीदा नव्याने तुला आठवावे

[00:59.55] डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे…

[01:04.86] कितीदा नव्याने तुला आठवावे

[01:10.17] डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे…

[01:36.47] कितीदा झुरावे तुझ्याचसाठी

[01:41.78] कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी

[01:49.50] कितीदा झुरावे तुझ्याचसाठी

[01:54.81] कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी

[02:00.84] कितीदा झुरावे तुझ्याचसाठी

[02:01.38] कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी

[02:02.66] कितीदा सुकून पुन्हा फुलावे…

[02:09.30] कितीदा नव्याने तुला आठवावे

[02:13.03] डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे…

[02:18.60] कितीदा नव्याने तुला आठवावे

[02:24.44] डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे…

[02:45.43] किती हाक द्यावी तुझ्या मनाला

[02:51.27] किती थांबवावे मी माझ्या दिलाला

[02:55.24] किती हाक द्यावी तुझ्या मनाला

[02:55.78] किती थांबवावे मी माझ्या दिलाला

[02:58.43] किती हाक द्यावी तुझ्या मनाला

[03:05.07] किती थांबवावे मी माझ्या दिलाला

[03:09.85] कितीदा रडुनी जीवाने हसावे…

[03:17.55] कितीदा नव्याने तुला आठवावे

[03:22.07] डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे…

[03:27.38] कितीदा नव्याने तुला आठवावे

[03:32.43] डोळ्यातले पाणी

[03:36.95] नव्याने वाहावे…