Saaj Hyo Tuza
[00:34.95] प ध सा रे ग रे सा
[00:37.35] प ध सा रे ग रे सा
[00:40.00] प ध सा रे ग रे सा
[00:42.66] प ग रे ग रे सा
[00:45.85] प ध सा रे ग रे सा
[00:48.77] प ध सा रे ग रे सा
[00:51.69] प ध सा रे ग रे सा
[00:54.08] प ग प ग रे ग रे सा
[01:02.32] साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं
[01:07.89] उशाखाली photo तुझा चांदरातीला
[01:13.21] तुझ्या वेणीतलं फुलं माळून विसावलं मन
[01:18.52] त्या विसावल्या मनाला ही घेना साथीला गं
[01:41.63] मृगनयनीया, हाक दे मला
[01:47.20] मृगनयनीया, हाक दे मला
[01:53.05] रोज मी उभा त्या वाटला
[02:55.21] फुल झालो मी, गंध हो ना तू
[03:00.52] सांज येळचं माझं गाणं हो ना तू
[03:05.83] तुझ्या सावलीत आज गं, निजलोय गार गं
[03:11.67] झेलतोया रोजचा त्या उन्हाला गं
[03:23.10] आभाळ फिरून येईल, ढग दाटून येतील गं
[03:28.67] मनातल्या हुंदक्याचा, डोळ भरल पाण्याचा
[03:34.25] रंग कोणता ह्यो सांद्य मातीला गं
[03:56.56] साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं
[04:02.41] उशाखाली photo तुझा चांदरातीला
[04:07.72] तुझ्या वेणीतलं फुलं माळून विसावलं मन
[04:13.03] त्या विसावल्या मनाला ही घेना साथीला गं
