Lrc Player

Tuzya Priticha Vinchu Chawla

Ajay-atul
[05:10.18]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:28.06] जीव झाला येडापीसा रात रात जागनं

[00:31.55] पुरं दिसभर तूझ्या फिरतो मागंमागनं

[00:39.05] जीव झाला येडापीसा रात रात जागनं

[00:42.56] पुरं दिसभर तूझ्या फिरतो मागंमागनं

[00:46.30] जादु मंतरली कुनी, सपनात जागंपनी

[00:50.05] नशीबी भोग असा दावला

[00:53.05] तूझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला

[00:56.81] तूझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला

[01:00.55] माग पळुन पळुन वाट माझी लागली

[01:04.29] अन तू वळुन बी माहझ्याकडं पाह्यना…

[01:27.29] भीरभीर मनाला या घालु कसा बांध ग

[01:30.55] अवसची रात मी अन पुनवचा तु चांद ग

[01:38.06] भीरभीर मनाला या घालु कसा बांध ग

[01:41.79] अवसची रात मी अन पुनवचा तु चांद ग

[01:45.55] नजरतं मावतीया तरी दूर धावतीया

[01:49.04] मनीचा ठाव तूला मीळना

[01:52.30] हाता तोंडाम्होरं घास परी गीळना

[01:55.78] गेला जळुन जळुन जीवं प्रीत जुळना

[01:59.54] सारी इस्कटून ज़िंदगी मी पाहिली

[02:03.29] तरी झाली कुटं चूक मला कळना…

[02:33.33] सांदी कोपरयात उभा येकला कधीचा

[02:37.09] लाज ना कशाची तकरार न्हाई

[02:40.57] भास वाटतोया ह्ये खरं का सपानं

[02:44.32] सुखाच्या या सपनाला दार न्हाई

[02:51.85] सांदी कोपरयात उभा येकला कधीचा

[02:55.37] लाज ना कशाची तकरार न्हाई

[02:59.12] भास वाटतोया ह्ये खरं का सपानं

[03:02.61] सुखाच्या या सपनाला दार न्हाई

[03:06.61] राखं झाली जगन्याची हाय तरी जीता

[03:10.11] भोळं प्रेम माझं अन भाबडी कथा

[03:14.11] बग जगतूय कसं, साऱ्या जन्माच हस

[03:17.86] जीव चिमटीत असा घावला

[03:20.87] तूझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला

[03:24.37] तूझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला

[03:28.11] माग पळुन पळुन वाट माझी लागली

[03:31.85] अन तू वळुन बी माहझ्याकडं पाह्यना…

[03:54.85] खरकटया ताटावर रेघोट्याची झालरं

[03:58.61] हातावर पोट, बिदागीची झुनका भाकरं

[04:06.11] खरकटया ताटावर रेघोट्याची झालरं

[04:09.60] हातावर पोट, बिदागीची झुनका भाकरं

[04:13.37] उन्हातान्हात भुका, घसा पडलाय सुका

[04:16.87] डोळयातलं पानी तरी खळना

[04:20.11] हाता तोंडाम्होरं घास परी गीळना

[04:23.60] गेला जळुन जळुन जीवं प्रीत जुळना

[04:27.35] सारी इस्कटून ज़िंदगी मी पाहिली

[04:30.85] तरी झाली कुटं चूक मला कळना..