Lrc Player

Kevdyach Paan

Unknown artist
[04:58.03]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:00.18] ♪♪♪♪♪

[00:23.81] केवड्याचं पान तू

[00:26.73] कस्तुरीचं रान तू

[00:29.66] पाघुळल्या जीवाचं गं भान तू

[00:35.76] केवड्याचं पान तू

[00:38.69] कस्तुरीचं रान तू

[00:41.61] पाघुळल्या जीवाचं गं भान तू

[00:47.72] सागराची गाज तू

[00:50.65] गालावर लाज तू

[00:53.83] आतुरल्या डोळ्याच सपान तू

[00:59.67] केवड्याचं पान तू

[01:02.86] कस्तुरीचं रान तू

[01:05.79] पाघुळल्या जीवाचं गं भान तू

[01:11.89] केवड्याचं पान तू

[01:14.81] कस्तुरीचं रान तू

[01:17.74] पाघुळल्या जीवाचं र भान तू

[01:23.84] ♪♪♪♪♪

[01:59.44] तू रे गाभुळला मेघ

[02:01.83] तुझ्या पिरतीची धग

[02:05.28] सुख ओंजळीत आज माइना

[02:11.13] सुख ओंजळीत आज माइना

[02:17.50] तूझा मातला मोहर

[02:20.16] तुझ्या मिठीत पाझर

[02:23.09] येडया काळजाचा तोल ऱ्हाइना

[02:29.19] येडया काळजाचा तोल ऱ्हाइना

[02:35.83] मेघुटाची हूल तू

[02:38.75] चांदव्याची भूल तू

[02:41.67] भागंना कदी अशी तहान तू

[02:47.78] केवड्याचं पान तू

[02:50.70] कस्तुरीचं रान तू

[02:53.62] पाघुळल्या जीवाचं गं भान तू

[02:59.74] केवड्याचं पान तू

[03:02.65] कस्तुरीचं रान तू

[03:05.85] पाघुळल्या जीवाचं र भान तू

[03:11.96] ♪♪♪♪♪

[03:41.18] तुझ्या डोळ्यांची कमान

[03:44.09] तितं ववाळीन प्रान

[03:47.28] व्हइन फुफाट्यात तुझी सावली

[03:52.86] व्हइन फुफाट्यात तुझी सावली

[03:58.97] तुझ्या जोडीनं गोडीनं

[04:02.16] हारपुनी देहभान

[04:05.08] आनू लक्षुमीला सोनपावली

[04:10.95] आनू लक्षुमीला सोनपावली

[04:17.60] जगन्याची रीत तू

[04:20.77] खोप्यातली प्रीत तू

[04:23.71] कवाच्या रं पुन्याइचं दान तू

[04:29.81] केवड्याचं पान तू

[04:32.73] कस्तुरीचं रान तू

[04:35.66] पाघुळल्या जीवाचं गं भान तू

[04:41.76] केवड्याचं पान तू

[04:44.69] कस्तुरीचं रान तू

[04:47.60] पाघुळल्या जीवाचं र भान तू