Khanderaya
[00:01.06] खंडेराया झाली माझी दैना ..
[00:04.55] दैना रे..
[00:05.80] तिच्याविना जीव माझा राहीना..
[00:16.05] खंडेराया झाली माझी दैना ..
[00:18.80] दैना रे..
[00:20.80] खंडेराया झाली माझी दैना ..
[00:23.05] दैना रे..
[00:26.80] तिच्याविना जीव माझा राहीना..
[00:44.55] तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ
[00:48.05] झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे
[00:58.80] तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ
[01:02.30] झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे
[01:06.05] चेहरा तिचा डोळेभरून पहिल्या विना रे..
[01:09.55] चेहरा तिचा डोळेभरून पहिल्या विना रे..
[01:12.80] घाश्या खाली घास माझ्या जाईना..
[01:15.55] जाईना रे ..
[01:16.55] खंडेराया झाली माझी दैना ..
[01:19.07] दैना रे..
[01:23.55] खंडेराया झाली माझी दैना ..
[01:27.82] दैना रे..
[01:29.05] तिच्याविना जीव माझा राहीना..
[01:45.07] चार्मिंग रूप तीच नजरेत मावणा ..
[01:48.55] शोधून थकलो नंबर बी तिचा घावना …
[01:59.30] चार्मिंग रूप तीच नजरेत मावणा ..
[02:02.80] शोधून थकलो नंबर बी तिचा घावना …
[02:06.30] झोप रातीला बी मला येईना येईना रे ..
[02:10.05] तिच्या विना जीव माझा राहीना …
[02:28.05] राहीना देवा ..
[02:30.05] खंडेराया झाली माझी दैना ..
[02:33.55] दैना रे..
[02:39.05] खंडेराया झाली माझी दैना ..
[02:39.80] दैना रे..
[02:40.56] तिच्याविना जीव माझा राहीना..
[02:41.31] तिच्याविना जीव माझा राहीना..
[02:41.80] राहीना रे..
[02:42.80] तिच्याविना जीव माझा राहीना..
[02:43.80] तिच्याविना जीव माझा राहीना..
[02:48.05] राहीना देवा ..
[02:52.55] तिच्याविना जीव माझा राहीना..
