Lrc Player

Tula Japnar Aahe

Adarsh Shinde and Ronkini Gupta
[04:51.42]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:08.87] जगावं त्या एका व्यक्तीसाठी

[00:12.86] तिच्या आनंदासाठी

[00:14.61] तिच्या हसण्यासाठी

[00:16.87] ती वेगळी असते प्रत्येकासाठी

[00:20.61] तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं

[00:23.36] प्रत्येकासाठी

[00:25.87] कधी प्रियसी, कधी प्रियकर

[00:27.11] कधी नवरा, कधी बायको

[00:32.12] कधी भाऊ, कधी बाबा

[00:34.86] कधी आई तर कधी ताई

[00:38.36] भावना मात्र एकच

[00:42.12] – – – – –

[00:42.62] Song Lyrics

[00:43.37] कधी हसणार आहे

[00:44.86] कधी रडणार आहे (Male)

[00:48.12] कधी हसणार आहे

[00:51.11] कधी रडणार आहे (Female)

[00:54.11] मी सारी जिंदगी माझी

[00:57.36] तुला जपणार आहे (Male)

[01:00.38] मी सारी जिंदगी माझी

[01:03.36] तुला जपणार आहे (Female)

[01:06.62] मी सारी जिंदगी माझी

[01:09.37] तुला जपणार आहे (Together)

[01:12.87] तुझे सारे उन्हाळे (Male)

[01:15.88] हिवाळे पावसाळे (Female)

[01:19.11] तुझे सारे उन्हाळे (Female)

[01:22.37] हिवाळे पावसाळे (Male)

[01:25.36] मी सोबत हात कायमचा

[01:28.37] तुझा धरणार आहे (Female)

[01:31.61] मी सारी जिंदगी माझी

[01:34.61] तुला जपणार आहे (Male)

[01:37.87] मी सारी जिंदगी माझी

[01:40.87] तुला जपणार आहे (Together)

[01:46.11] नी सा सा सा

[01:46.86] नी सा सा सा

[01:49.61] सा रे नी सा सा

[01:50.36] नी सा सा सा

[01:51.86] सा रे नी सा सा

[01:52.86] प नी सा रे ग रे

[01:54.36] प म ग रे सा नी

[01:56.36] प नी रे ग सा…

[02:09.61] कधी वाटेत काचा

[02:12.61] कधी खळगे नी खाचा (Male)

[02:15.86] तुझ्या आधी तिथे

[02:17.87] पाय हा पडेल माझा (Female)

[02:21.88] तू स्वप्न पाहत जा ना

[02:24.87] तू बस खुशीत रहा ना (Together)

[02:28.11] तू स्वप्न पाहत जा ना

[02:31.13] तू बस खुशीत रहा ना (Together)

[02:34.37] माझ्याही वाट्याचे घे तुला सारे… (Male)

[02:39.88] मी सारी जिंदगी माझी

[02:42.87] तुला जपणार आहे (Together)

[02:46.11] मी सारी जिंदगी माझी

[02:49.12] तुला जपणार आहे (Female)

[02:52.37] मी सारी जिंदगी माझी

[02:55.36] तुला जपणार आहे (Male)

[03:13.86] आ…

[03:24.37] कधी सगळ्यात आहे

[03:27.63] कधी आपल्यात आहे (Female)

[03:32.11] ही माझी काळजी सारी

[03:33.62] तुला पुरणार आहे (Male)

[03:36.86] कधी असणार आहे

[03:39.62] कधी नसणार आहे (Together)

[03:45.87] कधी असणार आहे

[03:49.36] कधी नसणार आहे (Together)

[03:56.11] (Dialogue: तरी ही आरश्यात मी तुझ्या दिसणार आहे )

[04:00.86] मी सोबत हात कायमचा

[04:03.87] तुझा धरणार आहे (Together)

[04:07.11] मी सारी जिंदगी माझी

[04:13.61] तुला जपणार आहे (Female)

[04:14.61] मी सारी जिंदगी माझी

[04:20.61] तुला जपणार आहे (Together)

[04:22.11] ऐ…