Lrc Player

03 Goryaa Goryaa-Tujhya Majhya Sansaarala Ani Kaay Hava

Unknown artist
[03:49.49]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:15.07] गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली

[00:22.83] सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली

[00:32.10] सजणी मैत्रीणी जमल्या अंगणी

[00:37.57] चढली तोरणं मांडवदारी

[00:43.32] किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं

[00:49.07] सजली नटली नवरी आली

[00:54.32] गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली

[01:03.07] सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली

[01:23.08] नवऱ्या मुलाची आली हळद ही ओली

[01:28.83] हळद ही ओली लावा नवरीच्या गाली

[01:34.32] हळदीनं नवरीचं अंग माखवा

[01:39.58] पिवळी करून तिला सासरी पाठवा

[01:45.58] सजणी मैत्रीणी जमल्या अंगणी

[01:51.07] चढली तोरणं मांडवदारी

[01:56.08] सासरच्या ओढीनं ही हासते हळूच गाली ग पोरी नवरी आली

[02:04.33] सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली

[02:12.32] आला नवरदेव वेशीला, वेशीला ग, देव आला नारायण ग

[02:23.57] मंडपात गणगोत सारं बैसलं ग पोरं-थोरं, ताशा वाजिलं

[02:34.82] सासरी मिळू दे तुला माहेराची माया

[02:40.82] माहेराच्या मायेसंगं सुखाची ग छाया

[02:46.07] भरुनीया आलं डोळं जड जीव झाला

[02:51.84] जड जीव झाला लेक जाय सासराला

[02:57.32] किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं

[03:03.33] सजली नटली नवरी आली

[03:07.83] आनंदाच्या सरी तुझ्या बरसु दे घरीदारी... ग पोरी सुखाच्या सरी...

[03:16.32] सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली

[03:24.58] आला नवरदेव वेशीला, वेशीला ग, देव आला नारायण ग

[03:35.57] मंडपात गणगोत सारं बैसलं ग पोरं-थोरं, ताशा वाजिलं