Lrc Player

tomp3.cc - Shambhuraja shobhato swarajya rakshak sambhaji song

Unknown artist
[05:08.79]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:23.06] इज हाती तलवारी ची घेऊनिया धावतो हो हो हो

[00:34.56] हे वाघराचा छावा माझा शंभूराजा शोभतो शंभूराजा शोभतो शंभूराजा शोभतो

[00:44.07] शंभू राजा शोभतो गा शंभू राजा शोभतो

[00:48.56] शंभू राजा शोभतो गा शंभू राजा शोभतो

[00:49.81] हे हे हे हा

[00:58.31] हे वाघराचा छावा माझा शंभूराजा शोभतो शंभूराजा शोभतो शंभूराजा शोभतो हे हे हे

[01:22.55] राजा मायाळू मनाचा हे .....हा

[01:29.81] पोराथोरातून खेळं.....हे ....अहां...

[01:32.81] डोंगराच्या कुशीमंदी सारा जमलाय मेळं

[01:37.32] सारा जमलाय मेळं ...

[01:40.32] घोड्यावर मांड जसा खंडेराया दौडतो हे हे हे हे

[01:46.81] घोड्यावर मांड जसा खंडेराया दौडतो

[01:51.31] हे हे हे‌ हे

[01:54.06] शंभू राजा शोभतो गा शंभू राजा शोभतो हे हे हे हे अहां

[02:01.06] वाघराचा छावा माझा शंभूराजा शोभतो हे हे हे अहां

[02:18.81] हो याची माया तरी कशी जशी दुधावर साय

[02:26.06] कांदा भाकरी ची चव त्याला अमृता ची थाय त्याला अमृता ची थाय.. अमृता ची थाय.

[02:36.06] जिजाऊ चा नातू आणि शिवबाचा लेक ह्यो हे हे हे हे अहां....

[03:00.06] राजा‌ उदार ह्यो माझा हे....‌

[03:05.57] जीव ओवाळून देई हे.....

[03:10.06] एका ढांगखाली याच्या

[03:13.06] गडी चीतपट होई गडी चीतपट होई

[03:18.06] झांज च्या गा तालावर देव माझा नाचतो हे हे हे हे

[03:24.81] झांज च्या गा तालावर देव माझा नाचतो हे हे हे अहां

[03:31.55] शंभू राजा शोभतो गा शंभू राजा शोभतो हे हे हे अहां....

[03:50.31] आई भवानी च्या पायी

[03:52.31] याचं झुकुन नमन

[03:54.56] याचं झुकुन नमन

[03:56.81] याचं झुकुन नमन

[03:59.31] कडेकपारीचा राणा

[04:01.80] त्याची सपनं घेऊन

[04:04.31] त्याची सपनं घेऊन

[04:06.31] त्याची सपनं घेऊन

[04:09.06] वैरीयाच्या छातीवर नाग जसा डोलतों हो हो हो

[04:16.07] वैरीयाच्या छातीवर नाग जसा डोलतों हो हो हो

[04:23.06] हे शंभू राजा शोभतो गा शंभू राजा शोभतो हे हे हे हे

[04:29.56] हे शंभू राजा शोभतो गा शंभू राजा शोभतो हे हे हे अहां

[04:35.81] घोड्यावर मांड जसा खंडेराया दौडतो

[04:39.57] हे हे हे अहां

[04:41.56] घोड्यावर मांड जसा खंडेराया दौडतो

[04:45.31] हे हे हे अहां

[04:47.06] जिजाऊ चा नातू आणि शिवबाचा लेक ह्यो

[04:51.05] जिजाऊ चा नातू आणि शिवबाचा लेक

[04:54.56] झांज च्या गा तालावर देव माझा नाचतो

[04:58.56] झांज च्या गा तालावर देव माझा नाचतो शंभू राजा शोभतो गा शंभू राजा शोभतो....🚩🚩🚩🚩🚩