Keshava Madhava (PenduJatt.Com)
[00:00.06] केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
[00:00.10] तुझ्या नामात रे गोडवा
[00:00.00] केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
[00:00.00] तुझ्यासारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हेवा

[00:00.00] वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा
[00:00.00] केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
[00:00.00] वेडा होऊन भक्तीसाठी गोपगड्यांसह यमुनाकाठी
[00:00.00] नंदाघरच्या गाई हाकिशी गोकुळी यादवा
[00:00.00] केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
[00:00.00] वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती
[00:00.00] रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा
[00:00.00] केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
[00:00.00] तुझ्या नामात रे गोडवा
[00:00.00] केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
[00:03.17] तुझ्या नामात रे गोडवा