Dahihandi Fodayala Govinda Ala - Dahi Handhi Song - Sumeet Music
[00:23.29] या गोकुळाला पाहून लय आनंद झाला
[00:27.00] गोकुळाला पाहून लय आनंद झाला
[00:32.05] दहीहंडी फोडायाला गोविंदा आला
[00:35.50] दहीहंडी फोडायाला गोविंदा आला
[00:52.77] थरावर थर चढती बघाय आली राधा
[00:56.22] फोडणार हंडी असा कन्हैय्या चा वादा
[01:02.86] थरावर थर चढती बघाय आली राधा
[01:06.32] फोडणार हंडी असा कन्हैय्या चा वादा
[01:10.03] वेड लावी गवळींना मुरलीवाला
[01:13.22] वेड लावी गवळींना मुरलीवाला
[01:18.66] दहीहंडी फोडायाला गोविंदा आला
[01:21.85] दहीहंडी फोडायाला गोविंदा आला
[01:39.13] अष्टमीचा खेळ असा गगनाला भिडतो
[01:42.57] फोडायाला हंडी कान्हा थर किती चढतो
[01:49.22] अष्टमीचा खेळ असा गगनाला भिडतो
[01:52.67] फोडायाला हंडी कान्हा थर किती चढतो
[01:56.12] यशोदेचा नटखट तो नंदलाला
[01:59.57] यशोदेचा नटखट तो नंदलाला
[02:04.88] दहीहंडी फोडायाला गोविंदा आला
[02:08.07] दहीहंडी फोडायाला गोविंदा आला
[02:13.39] या गोकुळाला पाहून लय आनंद झाला
[02:16.84] गोकुळाला पाहून लय आनंद झाला
[02:22.15] दहीहंडी फोडायाला गोविंदा आला
[02:25.34] दहीहंडी फोडायाला गोविंदा आला रे आला
