Tujha
[00:27.07] तुज मागतो मी आता
[00:30.79] मागतो आता
[00:33.44] तुज मागतो मी आता
[00:36.90] मागतो आता
[00:39.02] मज द्यावे एकदंता
[00:44.88] तुज मागतो मी आता
[00:48.33] मागतो मी आता
[00:53.39] तुज मागतो मी आता
[01:13.88] तुझे ठायी माझी भक्ती
[01:20.00] तुझे ठायी माझी भक्ती
[01:25.58] विरुठावी गणपती
[01:31.42] तुझे ठायी ज्याची प्रीती
[01:37.28] त्याची घडावी संगती संगती
[01:43.12] त्याची घडावी संगती
[02:06.22] धरणीधरा ऐसे द्यावे
[02:11.81] धरणीधरा ऐसे द्यावे
[02:17.67] सर्वांभूती लीन व्हावे
[02:24.04] तुज शरण शरण शरण
[02:30.15] आलो पतित मी जाण
[02:33.87] पतित जाण
[02:37.05] आलो पतित मी जाण
[02:56.19] तुझा अपराधी मी खरा
[03:02.57] तुझा अपराधी मी खरा
[03:08.15] आहे इक्षुचापधरा
[03:13.74] माझी येऊ दे करुणा
[03:19.58] तुजलागी गजानना
[03:23.83] गजानना तुजलागी
[03:26.49] गजानना
[03:31.01] मज द्यावे एकदंता
[03:37.39] तुज मागतो मी आता
[03:40.83] मागतो मी आता
[03:46.16] तुज मागतो मी आता
