Radha Hi Bawari ( राधा हि बावरी )_ Lyrics video_Swapnil Bandodkar ( 256kbps cbr )
[00:23.18] रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नज़र भिरभिरते ...
[00:30.72] ऐकून तान विसरून भान ही वाट कुन्हाची बघते
[00:38.25] रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नज़र भिरभिरते ...
[00:43.28] ऐकून तान विसरून भान ही वाट कुन्हाची बघते
[00:48.30] त्या सप्त सुरांच्या लाटे वरुनी साद ऐकुनी होई....
[00:53.81] राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
[01:03.85] राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
[01:34.21] हीरव्या हीरव्या झाडांची...
[01:39.21] पीवळी पाने झुलताना
[01:44.23] चींब चींब देहावरूनी श्रावण धारा झरताना
[01:54.01] हा दरवरणारा गंध मातीचा मनात बिलगून झाई
[01:59.04] हा उनाड वारा गुझ प्रीतीचे कानी सांगुन झाई
[02:04.05] त्या सप्त सुरांच्या लाटे वरुनी साद ऐकुनी होई
[02:09.57] राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
[02:19.85] राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
[02:57.98] आज इथे ह्या तरूतळी... सूर वेणूचे खुणावती
[03:07.72] तुझ सामोरी झाताना....
[03:12.73] उगा पावले घुटमळती
[03:17.76] हे स्वप्न असे की सत्य म्हणावेराधा हरखून झाई
[03:22.52] हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही
[03:27.53] त्या सप्त सुरांच्या लाटे वरुनी साद ऐकुनी होई
[03:33.05] राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
[03:53.12] रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नज़र भिरभिरते ...
[04:00.41] ऐकून ताल विसरून भान ही वाट कुन्हाची बघते
[04:08.20] रंगात रंग तो श्याम रंग
[04:10.64] पाहण्या नज़र भिरभिरते ...
[04:13.16] ऐकून ताल विसरून भान ही वाट कुन्हाची बघते
[04:18.17] त्या सप्त सुरांच्या लाटे वरुनी साद ऐकुनी होई....
[04:23.69] राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
[04:33.72] राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
