Sukh kalale
[00:27.39] करूनि अर्पण तुला समर्पण
[00:30.59] घरात घरपण मी आज पाहिले
[00:40.93] ऋणानुबंधात गीत गंधात
[00:44.41] मि आनंदात मि आज गायिले मि पाहिले
[00:54.25] दिस वाटे वेगळा अन लागे का लळा
[01:01.16] हे वेडे मन माझे पुरतेच भाळले
[01:09.17] सुख कळले कळले
[01:14.50] कळले ना कसे असे सूर जुळले
[01:38.23] दोर जुळले
[02:16.29] अंतरंगाने देहअंगाने स्पर्श केला
[02:23.74] अन वाटे स्वर्गच आला हाताला
[02:29.59] स्वप्न जे होते पूर्ण ते झाले
[02:36.50] मुक्त जे होते आता बंधन आले नात्याला
[02:43.94] वचनांचे अर्थ मी बंधन हे सार्थ मी
[02:50.87] अर्धांगी समजुनी संपूर्ण पाळले
[03:00.95] सुख कळले कळले
[03:07.59] कळले ना कसे असे सूर जुळले
[03:28.31] मन जुळले
[04:12.40] प्रार्थना होती सात जन्माची
[04:19.04] भाग्य हे जन्मोजन्मी कोरून घ्यावी माथ्याला
[04:26.22] पूर्तता झाली सोनपायाने
[04:32.86] आज सौभाग्याचे क्षण आले माझ्या वाट्याला
[04:40.56] जन्माचे बंध हे प्रीतीचे गंध हे
[04:47.48] तू एका गजरयाने केसात माळले
[04:57.30] सुख कळले कळले
[05:04.47] कळले ना कसे असे सूर जुळले
[05:24.65] मन जुळले
