Kaakan Official Video Kaakan Jitendra Joshi Urmila Kothare Shankar Mahadevan YouTube
[00:03.73] जगण्याची आशा.. या मनाची भाषा
[00:14.90] तू न बोलता.. न ऐकता.. समजून घे ना
[00:18.40] स्वप्नांचे रंग.. मी तुझ्यात दंग
[00:21.90] उरे बाकी काय तुझी साथ संग असताना
[00:25.40] आकाशी चंद्र चांदण्या.. तोडून मी का आणल्या
[00:28.90] मनाचा पाळणा करू.. बांधुनी घे जरा झुला
[00:32.40] डोळ्यात तूच साजणी.. सुखाचा स्पर्श तू नवा
[00:35.90] तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना
[00:39.40] उजळे तुझ्या हसूने कण कण
[00:42.90] अन् चंद्र हे हातीचे काकण
[00:46.40] भेटीला आणी तू नवी कहाणी
[00:49.90] माळुन श्वासात ये लाटांची गाणी
[00:53.40] दे तुझी निशाणी मनात माझ्या उरे
[00:56.90] रंगवुनी टाक आयुष्य माझे
[01:00.40] सूर तुझे साद दे पहाट
[01:03.90] ओलेति तुझ्या उशाशी.. रातीला आवाज दे
[01:07.40] येईन आता मी उराशी
[01:10.90] आशा ही जाण्याची वेळ नको
[01:14.40] ओढ तुझी माझ्या लागे जीवा रे जीवाशी
[01:17.90] खेळ नको तू अशीच ये ना नि
[01:21.40] मिठीत घे ना जग धुंद धुंद नको
[01:24.90] पाश बंध कुठलाच आता
[01:28.40] दे हातात हात जरी दूर वाट
[01:31.90] भीती नाही आज तुझी संग साथ
[01:35.40] असताना
