Lrc Player

Mala ved lagle

Shreya Ghoshal
[04:18.02]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:38.88] रंगबावर्‍या स्वप्‍नांना सांगा रे सांगा

[00:48.79] कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा

[00:58.39] हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे

[01:05.04] का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे

[01:14.35] मला वेड लागले प्रेमाचे

[02:00.90] नादावले, धुंदावले, कधी गुंतले मन बावळे

[02:07.54] नकळे कसे कोणामुळे सूर लागले मनमोकळे

[02:14.18] हा भास की तुझी आहे नशा

[02:20.55] मला साद घालती दाही दिशा

[02:27.20] मला वेड लागले प्रेमाचे

[03:26.45] जगणे नवे वाटे मला, कुणी भेटला माझा मला

[03:33.16] खुलता कळी उमलून हा मनमोगरा गंधाळला

[03:39.53] हा भास की तुझी आहे नशा

[03:46.16] मला साद घालती दाही दिशा

[03:52.57] मला वेड लागले प्रेमाचे