Lrc Player

Kay Sangu Rani Mala Gav Sutana(PaglaSongs)

Unknown artist
[03:18.31]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:20.18] काय सांगू राणी मला गांव सुटना कसं सांगू राणी मला गांव सुटना काय सांगू राणी मला गांव सुटना कसं सांगू राणी मला गांव सुटना

[00:36.95] बंद गळ्यामंदी माझं मावेना ग अंग जीन्सच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग

[00:45.83] जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग माणसांनी माणसांचे सोडले का रंग

[00:54.37] म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना

[00:58.89] काय सांगू राणी मला गांव सुटना

[01:03.40] काय सांगू राणी मला गांव सुटना

[01:07.39] कसं सांगू राणी मला गांव सुटना

[01:25.20] पारी आली, सरी गेली, झाली त्याची तारी

[01:29.44] पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी

[01:33.96] कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी

[01:42.46] म्हातारीच्या डोईवरला पदर हटना

[01:46.71] काय सांगू राणी मला गांव सुटना काय सांगू राणी मला गांव सुटना कसं सांगू राणी मला गांव सुटना

[02:17.53] शहरातली गाडी बघा धूमचं गाणं गाती

[02:21.78] भावनांनी भावनांशी तोडली का नाती

[02:26.02] ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती शारदाच्या चांदण्यात भिजल्या का गं राती

[02:34.48] सर्जा राजाची गं जोडी माग हटना

[03:12.00] दिवाळीच्या सणामंदी जमली ही मंडळी सुरसुरीच्या सुरामंदी चाखु पुरण पोळी

[03:17.57] काय सांगू राणी मला गांव सुटना काय सांगू राणी मला गांव सुटना कसं सांगू राणी मला गांव सुटना

[00:00.00] चुलीवरल्या भाकरीची चव ही सुटना काय सांगू राणी मला गांव सुटना

[00:00.00] हो शहरातली पोरं कशी साहेब झाली गावकडली पोरं आता पाराखाली आली मास्तरांच्या ठेक्यावरती शाळा आमची सुटली राम्याच्या गुत्त्यावर बाटली कशी फुटली

[00:00.00] शांतेचं कारटं अजून दहावी सुटना काय सांगू राणी मला गांव सुटना काय सांगू राणी मला गांव सुटना कसं सांगू राणी मला गांव सुटना