Jagnyache Deva
[00:02.01] जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ
[00:07.88] दुर्गुणाचा वळ पहावेना
[00:13.99] जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ
[00:20.12] दुर्गुणाचा वळ पहावेना
[00:26.25] सदगुणांची देवा वाढो ऐसी कळ
[00:32.09] मरणाची झळ साहावेना
[00:38.48] जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ
[00:44.87] दुर्गुणाचा वळ पहावेना
[00:57.64] तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ
[01:00.03] उन्मादाचा मळ झाकवेना..
[01:03.23] विठ्ठलाची आस वाढावी सरळ
[01:06.15] विषाचे करळ टाकावेना..
[01:09.36] जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ
[01:15.73] दुर्गुणाचा वळ पहावेना
[01:21.58] ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान
[01:24.77] चरणात ध्यान राहुदेगा..
[01:27.70] अमृताची वेल अमृताचा देह
[01:30.95] भक्तीचा मृदुंग वाजुदेगा..
[01:33.87] विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग
[01:37.06] मन झाले दंग माऊलीचे..
[01:40.28] घडो तुझी प्रीत वाढो तूझा संग
[01:43.21] जीवनाचा रंग पाहुदेगा..
[01:46.13] विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल...
