Lrc Player

Sudhir Phadke - Dehachi Tijori, Pt. 2

Unknown artist
[03:10.09]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:18.12] देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा

[00:25.30] देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा

[00:32.20] उघड दार देवा, आता उघड दार देवा

[00:39.09] उघड दार देवा, आता उघड दार देवा

[00:47.95] ♪

[00:53.17] पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची

[01:00.34] मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्याची?

[01:09.32] सरावल्या हातांनाही कंप का सुटावा?

[01:16.22] उघड दार देवा, आता उघड दार देवा

[01:25.80] ♪

[01:30.57] उजेडात होते पुण्य, अंधारात पाप

[01:37.47] ज्याचे-त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप

[01:46.26] दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा

[01:52.89] उघड दार देवा, आता उघड दार देवा

[02:03.83] ♪

[02:10.73] स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी

[02:17.37] आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी

[02:25.87] घडो-घडी अपराध्यांचा तोल सावरावा

[02:32.77] उघड दार देवा, आता उघड दार देवा

[02:39.95] देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा

[02:46.32] देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा

[02:52.69] उघड दार देवा, आता उघड दार देवा

[02:59.33] उघड दार देवा, आता उघड दार देवा

[03:11.84] ♪