Radha Hi Bawari
[00:20.18] रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते ...
[00:27.35] ऐकुन तान विसरून भान ही वाट कुणाची बघते ...
[00:35.58] रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते ...
[00:40.36] ऐकुन तान विसरून भान ही वाट कुणाची बघते ...
[00:45.17] त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई
[00:50.99] राधा ही बावरी , हरीची ... , राधा ही बावरी [ २ ]
[01:31.10] हिरव्या हिरव्या झाडांची ... पिवळी पाने झुलताना
[01:41.46] चिंब चिंब देहावरुनी ... श्रावणधारा झरताना
[01:51.29] हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
[01:56.33] हा उनाड वारा गूज प्रीतीचे कानी सांगून जाई
[02:01.38] त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई
[02:06.96] राधा ही बावरी , हरीची ... , राधा ही बावरी [ २ ]
[02:57.16] आज इथे या तरूतळी ... सूर वेणूचे खुणावती
[03:06.99] तुज सामोरी जाताना ... उगा पाऊले घुटमळती
[03:16.81] हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई
[03:22.13] हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही
[03:27.44] त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई
[03:33.02] राधा ही बावरी , हरीची ... , राधा ही बावरी [ २ ]
[03:53.21] रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते ...
[03:59.58] ऐकुन तान विसरून भान ही वाट कुणाची बघते ...
[04:07.82] रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते ...
[04:12.60] ऐकुन तान विसरून भान ही वाट कुणाची बघते ...
[04:18.17] त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई
[04:23.49] राधा ही बावरी , हरीची ... , राधा ही बावरी [ ४ ]
