Aai Shapath Saheb Mi Nhavto
[00:13.96] हॅलो कंट्रोल रूम मधून बोलतोय
[00:16.88] कंपाऊंड चा इथे दोन पोरं पकडल्याची खबर आलीय तिकडं
[00:21.13] फुकत होते गायतोंडे लवकर जावा तिकडं
[00:24.59] पोरांना पकडून आणा ताबडतोब
[00:26.72] रिमांड मध्ये घ्या त्यांना
[00:28.57] कळतंय का लवकरात लवकर आले पाहिजे तुम्ही
[00:31.51] चल गाडी काढ गाडी काढ
[00:32.85] ए चल गाडी काढ
[00:36.04] ए मापूल कॉप्स
[00:38.69] तो बघ तो बघ तो बघ
[00:41.10] ए मापूल कॉप्स
[00:42.70] ए मापूल उदर उदर
[00:45.09] इथून आले बघ इथून आले बघ
[00:46.43] चल चल फटाफट चल फटाफट चल
[00:48.02] ए मापूल भाग रे
[00:50.15] आया रे आया पीछे ही है
[00:51.74] घे त्याला घे
[00:52.54] च्या मायला घे
[00:55.20] ओह शीट
[00:55.99] कोण आहे रे तू तिकडे काय करतो
[00:58.12] रास्ता बंद आता कुठे पळतो
[01:00.51] चल चौकी मधे अता तुला धरतो
[01:02.64] पण आई शपत साहेब मी नव्हतो
[01:05.30] इथे चोरी झाली कशी मला कळतो
[01:07.70] चार्जशीट तुझा नावाचा भरतो
[01:09.82] चल कोर्ट मध्ये आता तुला
[01:12.50] पण आई शपत साहेब मी नव्हतो
[01:14.61] खोट नाही बोलणार मी बघून तुमचा रायफल
[01:17.01] मी टोनी सॅबेस्टीन ए के ए सायको मी
[01:19.40] मी राहायला एकटाच मला नाय बायको
[01:21.53] मी ख्रिसचन बुधवारीला जातो सेंट मायकल
[01:23.94] बिल्डिंग नं दोन रूम नंबर ट्वेंटी थ्री मुंबई उन्नीस
[01:27.66] आय एम फ्रॉम एम एल सी
[01:28.72] तामिळनाडू माझा गाव
[01:30.06] मी आहे मडरासी मुंबईकर म्हणून मी बोलतोय मराठी
[01:33.51] बावीस वर्ष माझा मी मीडिया चा स्टुडन्ट
[01:35.89] धरलं तुम्ही मला समजून मी आहे न्युसन्स
[01:38.02] चौकी मध्ये घेऊन तुम्ही देता मला ट्युशन आता झाली कन्फ्युजन
[01:41.50] पाहिजे कनकलुजन क्रायमावर क्राईम होते याचा काय सोलुशन
[01:44.94] क्रायमा चा बिमारीला शोधा काय मॅडिसन
[01:47.35] मी केली नाही चोरी आणि करतो नाही छेडछाड़
[01:50.00] माणसानं मध्ये बघू नका भेदभाव
[01:52.40] ए शहाण्या तुझे आई बाप कोण
[01:54.79] शांत बसून लाव त्यांना फोन
[01:57.18] कायदा कानून तू मला काय शिकवतो
[01:59.32] पण आई शपत साहेब मी नव्हतो
[02:01.70] ए जारे तो पट्टा इकडे आन
[02:04.09] याचा डोक्यात खूप भरली आहे घाण
[02:06.48] काढ रे कॅमेरा घे याचा फोटो
[02:08.87] पण आई शपत साहेब मी नव्हतो
[02:10.99] सकाळी उठून वाचतोय मी न्यूज पेपर
[02:13.40] वाचून वाढतो माझा डोक्याचा टेम्परेचेर
[02:15.78] इकडं झाली मर्डर तर तिकडे झाली रेप
[02:18.18] कुठं तरी झाला क्रिमिनल एसकेप
[02:20.57] दारू पिऊन चालवतो माणसांवर गाडी
[02:22.70] मोठया हस्त्यांना मिळते जेल मध्ये बिर्याणी
[02:25.08] मोठ्या चोरांना पकडायला लावा तुम्ही ट्रॅप
[02:27.48] आताशी पण एक काही झाले किडनॅप
[02:29.87] आर्मी असून पण होतो टेरारिस्ट अटॅक
[02:32.02] कुठं गेली होती पोलीस जेव्हा झाला बॉम्ब ब्लास्ट
[02:34.40] काही फरक नाही फायदा नाही बनून खूप सेकशन
[02:37.31] पैसे घेऊन करतात काही मैछ फ़िक्सिन्ग
[02:39.45] थकला पार्लिमेंट करून खूप विचार
[02:41.56] वैशयांची नवी ऑफिस आता लेडीज बार
[02:43.96] कॉलेज चा मुलांना ड्रग चा ऍडिकॅशन
[02:46.35] रिश्वत मुले सर्व झाला करपशन
[02:48.74] बघितलं मी बघतो मी देशाची बरबादी
[02:51.13] काय झाली गांधी घेतलेली आझादी
[02:53.52] इलिगल असून पण विकतो आहे गांजा
[02:55.92] आता मी काय करू साहेब आता तुमीच सांगा
[03:07.60] जिप्र्या मद्रासी मध्ये काय बोलतो अम्मा शपत साहेब मी नव्हतो
[03:17.16] काढ रे पिस्तूल आता ह्याला ठोकतो
[03:19.29] पण आई शपत साहेब मी नव्हतो
[03:21.68] साहेब तुमचा मेहनितीला मान आहे
[03:23.81] पण काही लॊकांमुले तुमचा नाव घाण झाले
[03:26.46] खार कोण आहे आणि कोन आहे खोट
[03:28.59] काही काही माणसांना हा फरक दिसत नाही
[03:30.97] उत्सवात संकटात जीव धोक्यात घालून
[03:33.37] ठेवतात तुम्ही पूर्ण लोक सांभाळून
[03:35.77] रक्षा करता करता शाहिद झाले खूप
[03:38.17] या सर्व पोलिसांना माझा सॅल्यूट
