Lrc Player

Aakashi Jhep Ghe Re Pakhara

Sudhir Phadke
[03:42.84]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:10.37] आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरा

[00:24.53] सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा

[00:43.65] तुजभवती वैभव, माया, फळ रसाळ मिळते खाया

[00:53.49] तुजभवती वैभव, माया, फळ रसाळ मिळते खाया

[01:02.79] सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा

[01:14.74] सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा

[01:33.59] घर कसले ही तर कारा, विषसमान मोती चारा

[01:43.42] घर कसले ही तर कारा, विषसमान मोती चारा

[01:52.72] मोहाचे बंधन द्वारा तुज आडवितो हा कैसा उंबरा

[02:04.41] सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा

[02:28.30] तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थाने

[02:37.87] तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थाने

[02:47.44] दरी, डोंगर, हिरवी राने

[02:53.01] दरी, डोंगर, हिरवी राने, जा ओलांडुनिया सरिता सागरा

[03:04.44] सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा

[03:14.53] आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरा

[03:27.29] सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा

[00:00.00] कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परि ना वळते

[00:00.00] कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परि ना वळते

[00:00.00] हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा?

[00:00.00] सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा

[00:00.00] घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले

[00:00.00] घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले

[00:00.00] घर प्रसन्नतेने नटले

[00:00.00] घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा

[00:00.00] सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा

[00:00.00] आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरा

[00:00.00] सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा