Lrc Player

Dev Devharyat Nahi with lyrics _ देव देव्हाऱ्यात नाही _ Sudhir Phadke(MP3_160K)

Unknown artist
[04:05.06]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:20.40] देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी

[00:42.44] देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई

[01:11.40] देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे

[01:21.22] देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी

[01:30.79] देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूताठायी

[02:00.53] देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे

[02:09.83] देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे

[02:18.59] तुझ्यामाझ्या जड देही देव भरूनिया राही

[02:47.02] देव स्वये जगन्‍नाथ, देव अगाध अनंत

[02:56.32] देव सगुण निर्गूण, देव विश्वाचे कारण

[03:05.89] काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राही