Lrc Player

Bagh ughaduni dar(MP3_160K)

Unknown artist
[04:41.59]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:16.06] शोधून शिणला जीव आता रे

[00:19.78] साद तुला ही पोहचल का?

[00:23.50] दारो-दारी हुडकलं भारी

[00:27.22] थांग तुझा कधी लागलं का?

[00:31.20] श्याममुरारी, कुंजविहारी

[00:35.20] तो शिरीहारी भेटलं का?

[00:38.92] वाट मला त्या गाभाऱ्याची

[00:42.93] आज कुणी तरी दावलं का?

[00:46.36] (बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)

[00:51.94] (बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)

[01:41.34] तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यांत तो

[01:45.07] नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो

[01:49.04] तुझ्या-माझ्यात भेटलं साऱ्यात तो

[01:52.51] शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो

[01:56.76] रोज वृंदावनी फोडी जो घागरी

[02:00.12] तोच नाथा घरी वाहतो कावडी

[02:04.37] गुंतला ना कधी मंदिरी-राऊळी

[02:08.08] बाप झाला कधी, जाहला माऊली

[02:12.61] भाव भोळा जिथे धावला तो तिथे

[02:16.07] भाव नाही तिथे सांग धावलं का?

[02:20.06] (बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)

[02:25.64] (बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)

[03:18.52] राहतो माऊलीच्या जिव्हारात जो

[03:22.23] डोलतो मातलेल्या शिवारात तो

[03:26.21] जो खुळ्या कोकिळेच्या गळी बोलतो

[03:29.94] दाटुनी तोच आभाळी ओथंबतो

[03:33.93] नाचवे वीज जो त्या नभाच्या उरी

[03:37.92] होई काठी कधी आंधळ्याच्या करी

[03:41.91] घेवूनी लाट ये जो किनाऱ्या वरी

[03:45.64] तोल साऱ्या जगाचा ही तो सावरी

[03:49.64] राहतो जो मनी, या जनी जीवनी

[03:53.36] एका पाषाणी तो सांग मावलं का?

[03:57.62] (बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)

[04:02.97] (बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)

[04:09.08] (बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)

[04:14.66] (बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)

[04:20.50] (बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)

[04:26.09] (बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)