Ashtami
[01:01.49] आई तुझ्या ग चरणी आभाळ धरनी येऊन विसावले
[01:07.07] देवा दिकांचे संकट जाये ग हरुनी तुझ्याच कृपेमुळे
[01:12.92] नाद झंकार तू . सारा संसार तू
[01:18.49] नाद झंकार तू . सारा संसार तू
[01:21.94] तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
[01:24.87] आई जगदंबे .तू तपस्विनी
[01:27.79] आई जगदंबे . तू ओजस्विनी
[01:30.98] आई जगदंबे .तेज तेजस्विनी
[01:33.90] आई जगदंबे ...
[01:37.08] जगदंबे .आई जगदंबे ...
[01:40.28] आशेचा अंकुर दे
[01:42.93] आई जगदंबे ...आई जगदंबे ...
[01:45.92] तुझी छाया हि अंतरली
[01:49.04] आई जगदंबे ... तू महेश्वरी
[01:51.69] आई जगदंबे ... तू परमेश्वरी
[01:54.61] आई जगदंबे ... दुर्गे दुर्गेश्वरी
[01:57.80] आई जगदंबे ...
[02:12.41] घाट घालू किती वाट पाहू किती
[02:15.86] लाट मायेची होऊन ये
[02:18.25] कणाकणात तू मनामनात तू
[02:21.18] जिवाशिवात तू अंबे
[02:23.84] धावा ऐकून भक्ताचा ... आई हाकेला धावून ये
[02:30.21] ओढ साठली डोळ्यात... मन भेटीला आतुर हे
[02:35.79] तुला पाहू किती गुन गाऊ किती
[02:41.63] तुला पाहू किती गुन गाऊ किती
[02:45.09] तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
[02:48.28] आई जगदंबे . तू तपस्विनी
[02:50.93] आई जगदंबे . तू ओजस्विनी
[02:54.13] आई जगदंबे .तेज तेजस्विनी
[02:57.05] आई जगदंबे
[03:00.24] जगदंबे ...आई जगदंबे ...
[03:02.64] मायेची मखमल दे
[03:05.82] आई जगदंबे ...आई जगदंबे ...
[03:09.01] दयेची दरवळ दे
[03:11.66] आई जगदंबे ... तू महेश्वरी
[03:14.85] आई जगदंबे ... तू परमेश्वरी
[03:17.78] आई जगदंबे ... दुर्गे दुर्गेश्वरी
[03:20.69] आई जगदंबे ...
[03:35.57] पाप वणवा करी आग नजरेतली
[03:38.49] महाकालीचे रूप निळे
[03:41.45] दिव्य रूपे तुझी दंग दाही दिशा
[03:44.38] तू क्रोधाने दैत्य जळे
[03:47.30] देह होऊन गुलाल ... तुझ्या दारात सांडू दे
[03:52.75] साऱ्या जन्माची पुण्याई ... तुझ्या पायाशी मांडू दे
[03:59.12] कधी अंगार तू ... कधी शृंगार तू ...
[04:04.70] कधी अंगार तू ... कधी शृंगार तू ...
[04:08.16] तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
[04:10.94] आई जगदंबे ... तू महेश्वरी
[04:13.86] आई जगदंबे ... तू परमेश्वरी
[04:17.06] आई जगदंबे ... दुर्गे दुर्गेश्वरी
[04:19.70] आई जगदंबे ...
