Lrc Player

Adhyay_52

Shreepad Shreevaallabh Charitramrut
[00:40.86]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:03.08] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

[00:08.04] अध्याय -५२

[00:09.63] शंकरभट्टाचे योगानुभव निरूपण श्रीपाद प्रभूंचे दिव्य दर्शन

[00:14.41] मी तीन वर्षे सतत दररोज मध्यरात्रीच्या वेळी

[00:17.87] श्रीपाद प्रभूंचे दिव्य तेजोमय दर्शन घेत असे.

[00:20.98] मी योगाच्या अनुभूती एका पुस्तकाच्या रूपात लिहिल्या.

[00:24.32] ते पुस्तक हिमालयातील एक योगी येऊन घेऊन गेले.

[00:27.88] ही श्रीपाद प्रभूंचीच इच्छा असणार असे मी मानतो.

[00:31.34] त्यांच्या आज्ञेनेच हे घडले यात तिळमात्र संशय नाही.

[00:34.78] ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥