This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.
[01:06.93] टक्क लावूनी तो बघतोया आईना
[01:26.68] औंदा निराळा आलाया श्रावण महिना
[02:02.92] पदर मला झालाया जड
[02:05.66] सरला उतार आलाया चढ
[02:13.65] फुल टोचती पायाला
[02:15.93] वाट हि मोठी बाई अवघड
[02:26.42] दिस जातोया रातच आता जाता जाईना
[03:21.43] केस गुलाबी ओठाला छळे
[03:24.18] कस रानाला गुपित कळे
[03:32.41] काय बोललं फुलपाखरू
[03:34.68] झालं शिवार मधाचे मळे
[03:45.18] झूला देहाचा हवेत माझा राहता राहीना
[04:18.67] घुटमळतो का पाय पायाशी
[04:21.67] काळजात माझ्या होई धडधड
[04:29.41] गाते कोकिळा गान कुणाच
[04:31.92] कोण्या राजाचा आहे हा गड
[04:42.68] टाप घोड्याची कानावरती येता येईना
