Goryaa Goryaa
[00:08.62] ...
[00:14.64] गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली
[00:23.12] सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली
[00:36.10] सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
[00:37.88] चढली तोरणं मांडवदारी
[00:44.14] किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
[00:49.87] सजली नटली नवरी आली
[00:54.88] गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली
[01:03.38] सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली
[01:23.63] नवऱ्या मुलाची आली हळद ही ओली
[01:29.36] हळद ही ओली लावा नवरीच्या गाली
[01:35.09] हळदीनं नवरीचं अंग माखवा
[01:40.35] पिवळी करून तिला सासरी पाठवा
[01:45.85] सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
[01:51.36] चढली तोरणं मांडवदारी
[01:56.36] सासरच्या ओढीनं ही हासते हळूच गाली गं पोरी नवरी आली
[02:06.61] सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली
[02:13.10] आला नवरदेव वेशीला, वेशीला गं, देव नारायण आला गं
[02:24.11] मंडपात गणगोत सारं बैसलं गं म्होरं ढोलताशा वाजि रं
[02:36.35] सासरी मिळू दे तुला माहेराची माया
[02:41.85] माहेराच्या मायेसंगं सुखाची गं छाया
[02:46.61] भरुनीया आलं डोळं जड जीव झाला
[02:52.36] जड जीव झाला लेक जाय सासरा
[02:57.84] किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
[03:03.40] सजली नटली नवरी आली
[03:09.11] आनंदाच्या सरी तुझ्या बरसु दे घरीदारी ... ग पोरी सुखाच्या सरी ...
[03:17.13] सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली
[03:24.87] आला नवरदेव वेशीला, वेशीला गं, देव नारायण आला गं
[03:36.11] मंडपात गणगोत सारं बैसलं गं म्होरं ढोलताशा वाजि रं
[03:47.61] (end)
