L
[00:41.77] मुखडा तुझा मुखडा जनु चंद्रावानी फुलला
[00:45.00] तुझ्या रुपाचं गोंदन माझ्या मनात हा भिनला
[01:04.25] एक लाजरान साजरा मुखडा याच्या काळजात भिनला रं
[01:10.51] आली मनात पिरमची नशा की जीव आज गुतला ग
[01:29.00] तुझं रूप हे नक्षत्राचं जनु बहरल्या रानाचं
[01:35.29] तुझ्या रूपामंधी हरलो मी काय होईल या खुळ्या मनाचं
[01:41.75] आल सोलावं वरीस प्रेमाचं नात जडलय तुझं नी माझं
[01:47.51] तुझ्या नजरला भुललो मी आभाळ फुटलय माझ्या मनाचं
[02:04.03] तुझ्यासाठी मी आंदन आनली या इश्काची दौलत ही
[02:06.75] एक लाजरान साजरा मुखडा याच्या काळजात भिनला रं
[02:12.54] आली मनात पिरमची नशा की जीव आज गुतला ग
[02:56.51] कशी सांगु मी सख्या तुला रं
[02:59.53] लाज दाटुन आली मनामंधी
[03:03.00] ग्वाडँ सपान हे खुललय रं
[03:05.75] याड लागलय राजा तुझ्या पिरतीमंधी
[03:16.02] माझं काळीज हे इरघळलं
[03:18.50] आहे मायेची उब तुझ्या मिठीमंधी
[03:31.50] कर कारभारीन तु मला रं
[03:32.26] जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी
[03:37.25] एक लाजरान साजरा मुखडा माझ्या काळजात भिनला रं
[03:43.28] आली मनात पिरमची नशा की जीव आज गुतला रं
