Man Udhan Varyache - Ajay Atul
[00:07.02] मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
[00:18.25] मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
[00:30.26] मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
[00:36.30] का होते बेभान, कसे गहिवरते
[00:42.03] मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
[00:48.29] का होते बेभान, कसे गहिवरते
[00:54.00] मन उधाण वाऱ्याचे
[01:33.54] आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते
[01:39.27] हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते
[01:45.28] सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते
[01:51.28] कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
[01:57.27] मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
[02:03.03] अन् क्षणात फिरुनी आभाळाला भिडते
[02:09.27] मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
[02:15.27] का होते बेभान, कसे गहिवरते
[02:21.28] मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
[02:27.26] का होते बेभान, कसे गहिवरते
[02:32.78] मन उधाण वाऱ्याचे
[03:15.52] रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते
[03:16.26] कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
[03:24.27] तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते
[03:30.27] कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
[03:36.27] जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते
[03:42.29] भाबडे तरी भासांच्या मागून पळते
[03:48.27] मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
[03:51.26] का होते बेभान, कसे गहिवरते
[04:00.02] मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
[04:06.29] का होते बेभान, कसे गहिवरते
[04:12.28] मन उधाण वाऱ्याचे
