Lrc Player

Lsm

Prashant Nakti
[05:05.71]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:39.27] मुखडा तुझा मुखडा जनु चंद्रावानी फुलला

[00:45.03] तुझ्या रुपाचं गोंदन माझ्या मनात हा भिनला

[01:03.77] एक लाजरान साजरा मुखडा याच्या काळजात भिनला रं

[01:10.02] आली मनात पिरमची नशा की जीव आज गुतला ग

[01:28.76] तुझं रूप हे नक्षत्राचं जनु बहरल्या रानाचं

[01:35.02] तुझ्या रूपामंधी हरलो मी काय होईल या खुळ्या मनाचं

[01:41.27] आल सोलावं वरीस प्रेमाचं नात जडलय तुझं नी माझं

[02:00.27] तुझ्या नजरला भुललो मी आभाळ फुटलय माझ्या मनाचं

[02:04.27] तुझ्यासाठी मी आंदन आनली या इश्काची दौलत ही

[02:07.02] एक लाजरान साजरा मुखडा याच्या काळजात भिनला रं

[02:13.77] आली मनात पिरमची नशा की जीव आज गुतला ग

[02:56.49] कशी सांगु मी सख्या तुला रं

[02:59.55] लाज दाटुन आली मनामंधी

[03:02.78] ग्वाडँ सपान हे खुललय रं

[03:05.77] याड लागलय राजा तुझ्या पिरतीमंधी

[03:15.55] माझं काळीज हे इरघळलं

[03:18.29] आहे मायेची उब तुझ्या मिठीमंधी

[03:28.02] कर कारभारीन तु मला रं

[03:31.00] जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी

[03:49.77] एक लाजरान साजरा मुखडा माझ्या काळजात भिनला रं

[03:55.77] आली मनात पिरमची नशा की जीव आज गुतला रं