Zingat
[00:28.65] उरात होतंय धडधड, लाली गालावर आली
[00:32.40] आन अंगात भरलाय वार हि पिरतीची बाधा झाली
[00:39.90] आर... उरात होतंय धडधड, लाली गालावर आली
[00:43.40] आन अंगात भरलाय वार हि पिरतीची बाधा झाली
[00:47.14] आता अधीर झालोय, बघ बधीर झालोया
[00:50.65] आन तुझ्याचसाठी बनून मजनू, माग आलोया
[00:54.40] आन उडतोय बुंगाट...पळतोय चिंगाट... रंगात आलया...
[00:58.17] झाल... झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग... झिंगाट...
[01:05.39] झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग... झिंगाट...
[01:31.16] आता उतावीळ झालो, गुढघा बाशिंग बांधल...
[01:34.90] तुझ्या नावच मी इनिशल, ट्याटून गोंदल...
[01:42.14] आता उतावीळ झालो, गुढघा बाशिंग बांधल...
[01:46.15] तुझ्या नावच मी इनिशल, ट्याटून गोंदल...
[01:49.90] हात भरून आलोया... हात भरून आलोया...
[01:55.22] लय दुरून आलोया...आन करून दाढी...
[01:58.47] भारी परफ़ुम मारून आलोया...
[02:00.99] अग समद्या पोरात... म्या लय जोरात... रंगात आलोया...
[02:04.22] झाल... झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग... झिंगाट...
[02:11.97] झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग... झिंगाट...
[02:37.49] समद्या गावाला झालिया... माझ्या लग्नाची घाई...
[02:41.47] कधी होणार तु राणी... माझ्या लेकराची आई...
[02:48.48] समद्या गावाला झालिया माझ्या लग्नाची घाई...
[02:52.49] कधी होणार तु राणी... माझ्या लेकराची आई...
[02:56.49] आता तराट झालुया... तुझ्या घरात आलूया...
[03:03.47] लय फिरून बांधावरून... कलटी मारून आलोया....
[03:07.22] अग ढीनच्याक जोरात... टेक्नो वरात... दारात आलोया...
[03:11.22] झाल... झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग... झिंगाट...
[03:18.23] झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग... झिंगाट...
