Lrc Player

Rakhumai rakhunai- Natrang (नटरंग)

Mrunmayee Shirish Dadke, Pragati Mukund Joshi, Rasika Ganu, Kasturi Wavare, Pallavi Telgaonkar
[04:11.42]·Synced by Pranav Kapale·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:11.10] तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना

[00:20.34] एकल्या विठुरायाला हो संसार पेलना

[00:30.86] तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना

[00:37.34] एकल्या विठुरायाला हो संसार पेलना

[00:43.85] ये ग, ये ग रखुमाई, ये भक्तांच्या माहेरी

[00:50.10] सावलीच्या पावलांनी, विठूच्या गाभारी

[00:59.84] ये ग, ये ग रखुमाई, ये भक्तांच्या माहेरी

[01:06.10] सावलीच्या पावलांनी, विठूच्या गाभारी

[01:14.49] तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना

[01:22.00] एकल्या विठुरायाला हो संसार पेलना

[01:33.75] तू सकलांची आई, साताजन्माची पुण्याई

[01:40.75] घेई पदरात आम्हावरी छाया धर बाई

[01:53.75] तुझी थोरवी महान, तिन्हीलोकी तुला मान

[01:59.98] देई वरदान होऊ तुझ्या पालखीचे भोई

[02:06.51] रखुमाई, रखुमाई, रखुमाई, रखुमाई...

[02:44.53] तू कृपेचा कळस, आम्ही पायरीचे दास

[02:50.76] तरी युगे-युगे उपेक्षाच केली तुझी बाई

[03:03.26] तू मायेचा सागर आम्ही उपडी घागर

[03:09.74] आता करू दे जागर, होऊ दे ग उतराई

[03:16.74] रखुमाई, रखुमाई, रखुमाई, रखुमाई...