Jara Jara Tipur Chandne
[00:00.28] Created by Jaydeep Ghatge
[00:01.02] ओ-हो-हो, ओ-हो
[00:05.01] ओ-हो-हो, ओ-हो
[00:17.51] हा-आ-हा-हा-आ, हो-ओ-हो
[00:25.26] हा-आ, हं
[00:34.51] तुझीच ओंजळ तुझ्या सारी
[00:37.51] तुझ्या सरीत भिजणे
[00:58.19] जरा जरा टिपूर चांदणे
[01:00.70] जरा जरा हसून बोलणे
[01:03.44] जरा जरा जादू तुझी
[01:06.43] जरा मनाचे वाऱ्यावरी पाहणे
[01:18.45] जरा जरा टिपूर चांदणे
[01:20.72] जरा जरा हसून बोलणे
[01:23.44] जरा जरा जादू तुझी
[01:26.45] जरा मनाचे वाऱ्यावरी पाहणे
[01:32.69] तुझ्या नशेच्या ओल्या खुणा
[01:37.45] रोजच घडतो वेडा गुन्हा
[01:42.20] तुझीच ओंजळ, तुझ्या सरी
[01:44.70] तुझ्या सरीत भिजणे
[01:47.71] तुझ्याकडे तुला मागणे
[01:50.45] जरा जरा हसून बोलणे
[01:53.44] जरा जरा जादू तुझी
[01:56.97] जरा मनाचे वाऱ्यावरी पाहणे
[02:01.94] जरा जरा टिपूर चांदणे
[02:05.45] जरा जरा हसून बोलणे
[02:21.95] बोल तू जरा, बावऱ्या मना
[02:27.20] उगाच का रे येत जाते हसू
[02:32.94] मनात आहे लागले ते दिसू
[02:38.70] ऊन-सावल्या वाटती नव्या
[02:44.18] तुझे नि माझे कोवळेसे ऋतू
[02:50.20] तुझी नि माझी प्रीत जाई उतू
[02:55.20] आ-आ-आ...
[03:13.20] परीकथा व्हावी खरी
[03:16.46] कुणाची अन् कधीतरी
[03:21.95] तुझे हसू, त्याचे ऋतू
[03:24.45] घेऊन ये माझ्या घरी
[03:30.46] आठवून मी तुला साठवून मी
[03:36.19] आठवून मी तुला साठवून मी
[03:41.70] जपतो कालचा श्वास ही
[03:47.43] पडे सरीची भूल या उन्हा
[03:51.20] रोजच घडतो वेडा गुन्हा
[03:56.20] तुझीच जादू तुझ्यावरी, तुझे मला शोधणे
[04:01.95] तुझ्याकडे तुला मागणे
[04:04.93] जरा जरा हसून बोलणे
[04:07.70] जरा जरा जादू तुझी
[04:10.70] जरा मनाचे वाऱ्यावरी पाहणे
[04:16.45] जरा जरा टिपूर चांदणे
[04:19.45] जरा जरा हसून बोलणे
[04:22.45] बावऱ्या मना
[04:24.70] बावऱ्या मना
[04:27.70] टिपूर चांदणे, जरा जरा
[04:30.47] हसून बोलणे, जरा जरा
[04:33.45] टिपूर चांदणे, जरा जरा
[04:36.20] हसून बोलणे
[04:40.70] जरा जरा, बावऱ्या मना
