Lrc Player

Vithala konta zenda gheu hati ( विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ?)

Dyaneshwar Meshram ,Arvind Jagtap
[03:59.86]·Synced by Pranav Kapale·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:03.10] विठ्ठला ...कोणता झेंडा घेऊ हाती ?

[00:10.09] जगण्याच्या वारीत मिळेना वाट

[00:15.58] साचले मोहाचे धुके घनदाट

[00:24.58] जगण्याच्या वारीत मिळेना वाट

[00:30.82] साचले मोहाचे धुके घनदाट

[00:35.82] आपली माणसं

[00:38.06] आपलीच नाती

[00:41.33] तरी कळपाची मेंढरास भीती

[00:45.84] विठ्ठला ...कोणता झेंडा घेऊ हाती ?

[00:52.66] विठ्ठला ...कोणता झेंडा घेऊ हाती ?

[01:00.42] विठ्ठला ...कोणता झेंडा घेऊ हाती ?

[01:18.42] आजवर ज्यांची वाहिली पालखी

[01:24.42] भलताच त्यांचा देव होता

[01:29.41] भलताच त्यांचा देव होता

[01:34.41] पुरे झाली आता उगा माथेफोडी

[01:39.67] दगडात माझा जीव होता

[01:44.15] दगडात माझा जीव होता

[01:49.39] उजळावा दिवा म्हणुनीया किती

[01:55.15] मुक्या बिचाऱ्या जळती वाती

[02:00.18] वैरी कोण आहे

[02:02.90] इथे कोण साथी

[02:04.90] विठ्ठला ...कोणता झेंडा घेऊ हाती ?

[02:12.16] विठ्ठला ...कोणता झेंडा घेऊ हाती ?

[02:19.90] विठ्ठला ...कोणता झेंडा घेऊ हाती ?

[02:47.91] बुजगावण्यागत व्यर्थ हे जगणं

[02:54.17] उभ्या उभ्या संपून जाई

[02:58.91] उभ्या उभ्या संपून जाई

[03:03.40] खळं रितं रितं माझं बघुनी उमगलं

[03:09.40] कुंपण इथं शेत खाई

[03:14.16] कुंपण इथं शेत खाई

[03:18.66] भक्ताच्या कपाळी अन् सारखीच माती तरी

[03:24.91] झेंडे येगळे.. येगळ्या जाती

[03:29.67] सत्तेचीच भक्ती सत्तेचीच प्रीती

[03:34.40] विठ्ठला ...कोणता झेंडा घेऊ हाती ?

[03:41.91] विठ्ठला ...कोणता झेंडा घेऊ हाती ?

[03:49.64] विठ्ठला ...कोणता झेंडा घेऊ हाती ?

[00:00.00] विठ्ठला ...कोणता झेंडा घेऊ हाती ?