Khel Mandala
[00:21.00] तुझ्या पायरीशी कुणी सान थोर न्हाई
[00:25.97] साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
[00:36.73] हे तरी देवा सरंना ह्यो भोग कशापायी
[00:41.78] हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
[00:47.47] बवाळुनी ऊधळतो जीव मायबापा
[00:52.75] वनवा ह्यो ऊरी पेटला
[00:57.29] खेळ मांडला...
[01:19.48] सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा
[01:24.72] तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
[01:30.26] दावी देवा पैलपार,पाठीशी तू रहा उभा
[01:35.53] ह्यो तुझ्याच उम्बर्यअत खेळ मांडला
[02:32.97] उसवलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई
[02:44.76] भेगाळल्या भुईपरी जीनं अंगार जीवाला जाळी
[02:55.25] बळ देई झुंजायाला किरपेची ढाल दे
[03:01.03] ईनवीती पंचप्रान जिव्हारात ताल दे
[03:06.03] करपलं रान देवा जळलं शीवार
[03:11.25] तरी न्हाई धीर सांडल
[03:18.98] खेळ मांडला...
