[00:17.36] आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी
[00:23.12] सभोवती नसे कुणी लाजते मनात मी
[00:36.38] आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी
[00:41.21] सभोवती नसे कुणी लाजते मनात मी
[01:26.96] पाकळी पाकळी उमलून आली अशी
[01:31.95] न कळे मन हे आवरून घेऊ कशी
[01:36.48] माझे माझे नावे काही सांगे मलाच मी
[01:41.27] गालावर लाज तनु वोहरे शहारुनी
[01:45.70] नवी नवी होऊनि का भेटते मलाच मी
[01:58.71] आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी
[02:04.21] सभोवती नसे कुणी लाजते मनात मी
[03:03.21] नवखे वाटते सारे ते तसेच जरी
[03:08.96] लागते कसली हूर हूर गोड उरी
[03:13.45] माझे मला अनोळखी भासे उगाच मी
[03:18.71] कुणीतरी आज अशी ओढ नवी लावुनी
[03:21.21] भुलवते पुन्हा पुन्हा हासते उगाच मी
[03:35.46] आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी
[03:41.24] सभोवती नसे कुणी लाजते मनात मी
