Gomu sangtina mazya(गोमू माझ्या संगतीन )
[00:21.35] गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
[00:27.09] गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
[00:31.61] माझ्या पिरतीची रानी तू होशील काय?
[00:36.33] गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
[00:41.35] आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय
[00:46.35] आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय
[00:50.85] तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय
[00:56.13] गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय? नाय
[01:00.35] गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
[01:24.61] गं तुझं टप्पोरं डोलं, जसं कोल्याचं जालं
[01:30.60] माझं कालीज भोळं, त्यात मासोली झालं
[01:36.85] माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान वारा-वारा-वारा
[01:44.10] रं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसूद चोरा
[01:50.37] रं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसूद चोरा
[01:56.85] तुझ्या नजरेच्या जादूला अशी मी भुलणार नाय
[02:03.60] गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय? नाय
[02:08.35] गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
[02:25.83] रं माझ्या रूपाचा ऐना, तुझ्या जीवाची दैना
[02:33.57] मी रं रानाची मैना, तुझा शिकारी बाणा
[02:39.82] खुळा पारधी गं जाळ्यामंदी आला-आला-आला
[02:46.33] गं तुला रुप्याची नथनी घालीन
[02:50.06] गं तुला मिरवत मिरवत नेईन
[02:53.06] गं तुला रुप्याची नथनी घालीन
[02:56.32] गं तुला मिरवत मिरवत नेईन
[02:59.58] तुज्या फसव्या या जाल्याला अशी मी गावनार नाय
[03:06.58] गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
[03:10.58] गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
[03:15.83] आरं संगतीनं तुझ्या मी येणार— हाय
[03:22.33] आरं संगतीनं तुझ्या मी येणार हाय
[03:27.58] तुझ्या पिरतीची रानी मी होणार हाय
[03:32.34] गोमू संगतीनं, आरं संगतीनं
[03:35.33] गोमू संगतीनं, आरं संगतीनं तुझ्या मी येणार हाय
