Mazya raja r ( माझ्या राजा रं )
[00:18.94] शोधू कुठं रं? धावू कसं रं?
[00:28.29] मीच स्वतःला पाहू कसं रं?
[00:36.04] या मावळ्यातून मावळून तु कधीच गेला रं
[00:42.54] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[00:49.81] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[00:57.01] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[01:04.04] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[01:10.09] शोधू कुठं रं? धावू कसं रं?
[01:17.59] मीच स्वतःला पाहू कसं रं?
[01:29.56] श्वास हे गहाण...
[01:38.08] श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी
[01:52.06] पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी
[02:06.00] डोळे मिटून घेतो, मी तुझ्यापाशी येतो
[02:15.00] डोळे मिटून घेतो, मी तुझ्यापाशी येतो
[02:26.47] मांडी तुझी दे एकदा माझ्या उशाला रं
[02:36.00] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[02:42.50] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[02:49.50] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[02:56.50] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[03:04.47] पेटेलेले मनें...
[00:00.00] पेटेलेले मनें, पेटले बघ रान हे
[00:00.00] थांबवू मी किती संपले बघ त्रान हे
[00:00.00] हा वारणेच्या तिरित मी मिसळतो मातीत
[00:00.00] हा वारणेच्या तिरित मी मिसळतो मातीत
[00:00.00] बघ या नभाचा रंग आता लाल झाला रं
[00:00.00] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[00:00.00] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[00:00.00] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[00:00.00] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[00:00.00] शोधू कुठं रं? (शोधू कुठं रं?)
[00:00.00] धावू कसं रं? (धावू कसं रं?)
[00:00.00] मीच स्वतःला पाहू कसं रं?
[00:00.00] (माझ्या शिवबा रं)
