Mazya raja r ( माझ्या राजा रं पूर्ण )
[00:04.86] १६०० फुटीच स्मारक बांधणार आहेत महाराजांच
[00:09.11] इतका मोठा पुतळा असण आपल्या राजाचा
[00:13.12] आपण आपल्या राजाला डोळे बघून नीट पाहू पण शकणार नाही, खरंच रे!
[00:21.11] शोधू कुठं रं? धावू कसं रं?
[00:28.33] मीच स्वतःला पाहू कसं रं?
[00:35.61] या मावळ्यातून मावळून तु कधीच गेला रं
[00:42.61] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[00:49.61] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[00:56.86] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[01:04.36] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[01:10.69] शोधू कुठं रं? धावू कसं रं?
[01:17.43] मीच स्वतःला पाहू कसं रं?
[01:31.67] श्वास हे गहाण...
[01:37.90] श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी
[01:51.68] पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी
[02:05.93] डोळे मिटून घेतो, मी तुझ्यापाशी येतो
[02:14.92] डोळे मिटून घेतो, मी तुझ्यापाशी येतो
[02:23.88] मांडी तुझी दे एकदा माझ्या उशाला रं
[02:35.68] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[02:42.43] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[02:49.43] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[02:56.40] माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
[03:04.17] शोधू कुठं रं? धावू कसं रं?
[03:11.19] मीच स्वतःला पाहू कसं रं?
[03:19.18] (माझ्या शिवबा रं)
[03:25.68] तुम्हाला सांगतो एक दिवस असा येईन ना..
[03:27.98] महाराजांचे सगळे गडकिल्ले जमीनदोस्त झालेले असतील पण ते स्मारक उभं असन
[03:32.21] असं दिमाखात.
